Home About Us Contact Login

Home Top Ad

Welcome to WakeUp Digital Magazine

रेल्वेच्या बाजूला हे बॉक्स का बसवली जातात त्याचे कार्य काय कारण आहे हे जाणून घ्या !

ट्रेनमध्ये प्रवास करत असतांना आपण बऱ्याच वेळस रेल्वेच्या बाजुला अशा प्रकारचे पांढरा बॉक्स पाहिलेला असला का बसवता असले बॉक्स यांचे कार्य असते अद्यापही आपल्या माहीत नसेल तर आज आपण या लेखात चर्चा करणार आहोत की अश्या पांढऱ्या बॉक्सचे का आहेत आणि त्यामध्ये काय आहे, लेख पूर्ण वाचा

जेव्हा ट्रेन कोणत्या स्टेशनमध्ये येत असते त्या गाडी मधील जेवढेही एक्सेल असतील किंवा चाक असतील ते मोजण्यात येते, आणि जेव्हा गाडी स्टेशनच्या बाहेर जाते, तेव्हा त्या ट्रेनच्या संपूर्ण एक्सेल किंवा चाकांची गणना केली जाते जर दोन्ही गोष्टी बरोबर असतील तेव्हा स्टेशन मास्टरला सिग्नल मिळतो.

ज्यामुळे माहीत होते की जेवढे गाडीला एक्सेल किंवा चाक आहेत त्या पूर्ण मोजली जातात आणि या साठी एक्सेल काउंटर ट्रैकच्या खाली लावली जाते जे की त्या गाडीचे एक एक चाक काऊंट करते जे एक्सेल काऊंट होतो त्याचे फीडबैंक देण्यासाठी या बॉक्स मध्ये एक मशीन किंवा डिव्हाईस लावली जाते

ज्याने माहीत होते की गाडी पूर्ण पणे आत अली किंवा बाहेर केली आहे या मधील मशीन या गोष्टीचा संकेत देत असते ज्यामुळे गाडीची पूर्ण मोमेंट कळते या मशीन वर रेल्वे च्या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत असे म्हणले तरी चालेल की रेल्वे या बॉक्स मुळे सुरक्षित आहे

म्हणून जेव्हा गाडी बाहेर जाते तेव्हा पूर्णपणे काऊंट झाल्यावर जर एक्सेल बरोबर असेल तर तेव्हा हिरवा लाईट लागतो, जे दर्शवते की रोलर पूर्णपणे स्पष्ट आहे, आणि जर लाल लाईट लागतो याचा अर्थ असा की एक्सेलची संख्या पूर्ण पणे मोजल्या गेली नाही.